दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 107, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७२ श्रीदासबोध. प्रकार । त्रास पावती दोषी नर । या नांव आधिदैविक ॥ २७ ॥ बोलिला राजदंड । त्याहूनी यमदंड उदंड । तेथील यातना प्रचंड । रूपें कर्कश ॥ २८ ॥ आध्यात्मिक आणि आधिभौतिक । त्याहूनी आधिदैविक । अल्पसंकेतें कांहींएक । कळावया बोलिलों ॥ २९ श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके आधिदैविकतापनिरूप- अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. मृत्यु. श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हणजे सर्वोचि स्वार । नाहीं २ उधारें । मार्गी लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १ ॥ नित्य काळाची नकळे होणाराची गती । कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देशीं १ ॥ २ ॥ सरतां संचितांचा३ शेष । नाहीं क्षणाचा अवकाश । भरतां निमेष । जाणें लागे ॥ ३ ॥ अवचित काळाचे म्हणियारे४ । मारीत एकसरें । नेऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥ ४ ॥ होतां मृत्यूची आटी । कोर्णी घालूं न शकती पाठीं । सर्वत्रांस कुटाकुटी । मार्गे पुढें ॥ ५ ॥ मृत्युकाळ काठी निकी । वैसे वळियांचे५ मस्तकीं । महाराजे लोकीं । राहों न शकती ॥ ६ ॥ मृत्यु न म्हणे हा क्रूर । मृत्यु न ६ झुंझार । मृत्यु न म्हणे हा संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७ ॥ मृत्यु हा कोपी । मृत्यु न म्हणे हा प्रतापी । मृत्यु न म्हणे हा उग्ररूपी खळ ॥ ८ ॥ मृत्यु न म्हणे कीं हा बलाढ्य । मृत्यु न म्हणे हा ध मृत्यु न म्हणे हा आढ्य७ । सर्व गुणें ॥९॥ मृत्यु न म्हणे हा विख्यात न ह्मणे हा श्रीमंत । मृत्यु न ह्मणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १० ॥ म्हणे हा भूपती । मृत्यु न म्हणे हा चक्रवर्ती । मृत्यु न म्हणे हा कव कैवाडे८ जाणे ॥ ११ ॥ मृत्यु न म्हणे हा हयपती । मृत्यु न म्हणे ग पती । मृत्यु न म्हणे हा भूपती । विख्यात राजा ॥ १२ ॥ मृत्यु हा वरिष्ठ जनीं । मृत्यु म्हणे राजकारणी । मृत्यु न ह्मणे हा चे १. भयंकर. २. वायदा. ३. प्रारब्धाचा सांठा. ४. सेवक. ५. बळ ६. योद्धा. ७. संपन्न. ८. कारस्थान.