भारतकोश
गदनिग्रह (आचार्य सोढल - कायचिकित्सा एवं रोग-विनिश्चय सटीक)

गदनिग्रह (आचार्य सोढल - कायचिकित्सा एवं रोग-विनिश्चय सटीक)

Gadanigraha of Acharya Sodhala with Commentary

आचार्य सोढल द्वारा

DevanagariHindipublished286 पृष्ठ

पृष्ठ 281, कुल 286 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 281

१० नव्हें, तर कच्च्या रसायनी औषधामुळे झालेले नुकसान दृष्टोत्पत्तीस आल्यामुळे लोकांकडून वैद्यशास्त्रालाही दूषण मिळतें, ही स्थिति नाहींशी होण्याला सशास्त्र औषधें तयार झालीं पाहिजेत व ह्या गोष्टीच्या सिद्धतेची पहिली पायरी झटली ह्मणजे रसहृदय, रसार्णव इत्यादि प्राचीन परंपरेचे प्रकाशक असे ग्रंथ प्रसिद्ध झाले पाहिजेत. तें काम आपण हातीं घेतलेले पाहून व त्यांत आमचे मित्र रा. रा. त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनीं मदत कर- ण्याचें कबूल केलें आहे असें ऐकून मला फार समाधान वाटलें. आपल्या ह्या सत्कार्यास चांगला आश्रय मिळून तें सिद्धीस जावें अशी आशा करून हें पत्र संपवितों. पुणें, ता. २६।१०।१०. — गणेश कृष्ण गर्दे. पौर्वपाश्चात्योभयचिकित्साशास्त्रनिपुणानां 'ऑनरेबल, सर डॉ० भालचन्द्र कृष्ण भाटवडेकर' इति विख्यातानामभिप्रायः— Bombay, December, 6th 1910. “VAIDYA JÂDAVAJI TRICAMJI ÂCHARYA gave me a copy of the 1st volume of the Monthly Magazine called Âyurve- diya Granthamâlâ, a monthly Medical Sanskrit Magazine edited and published by him. It contains 3 different re- prints of MSS which he has secured, one of them Rasahrida- yam Tantram is written by Govindâchârya, the Guru of the celebrated Shankarâchârya, who is supposed to have lived about a 1000 years ago. The Magazine is well conceived and if kept up to the standard of the 1st Vol. is calculated to do immense good to the Ayurvedic Literature of the present time. I wish Vaidya Jâdavaji every success in the work he has undertaken.”