सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 184, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१५६ साथ तुकारामगाथा ────────────────────────────────────────────────────────── नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । चिंतन तें तुझी सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वर्म-रहस्य भावें-तुजविषयीच्या भक्तिभावामुळे, कासवाचे परी-आपले सब अवयव पोटाशी धरून कासव ज्याप्रमाणे असते तसे अर्थ - देवा, तुझे रहस्य मला माझा जो तुजविषयी भक्तिभाव आहे त्यामुळे सापडले आहे १ कासवाप्रमाणे मी सर्व अवयव आत धरून तुझे रूप मनात साठवून ठेवीन २ तुझ्या रूपाची व माझी तुटातूट होऊ देणार नाही दृष्टीने दृष्टीस दृष्टी मिळवून राहीन ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे चिंतन हीच खरी तुमची सेवा आहे ४ ३२५ गहू रुप जाती । परी त्या पाघाणी नासिती ॥ १ ॥ धर्म जाणावे ते सार । फोल काय थोडें फार ॥ २ ॥ कमाईच्या सारे । जाति दावितो प्रकार ॥ ३ ॥ तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -पाघाणी-आडाणी वायटा, कमाई-मेहनत