सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 260, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२२६ सार्थ तुकारामगाथा काहे भुला एक देखत आखो मार तडागो बाजार ॥ २ ॥ दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥ ३ ॥ नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके सग फिरफिर गोते खाये ॥ ४ ॥ शब्दार्थ - मलग-मुसलमान फकीर, ठकण भेल-फसविण्यास केलेला वेष, तडागो-तडाखे, लत-लाथ, असाके-आशेच्या अर्थ - बाबा, लक्ष ठेवून राहोल तोच जिंकेल हा प्रपंचाचा तमाशा दूर राहून तू पाहा पुढे हातात काठी व फास घेऊन फसविण्यासाठी वेषधारी वाटमारे बसले आहेत हे नीट ओळख तू १ या बाजारात लोभाने आप- ल्याच डोक्यावर तडाखे देत कित्येक वेषधारी बसले असताना तू त्यांना पाहात आहेस मग तू त्याना का फसवतोस ? २ दमडीचमडीसाठी जो मनुष्य भूलून जातो तो पुढे लाथा खात राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाबा, तू कुणालाही बोलावू नकोस, तूही कुठे जाऊ नकोस कारण पुन आशेच्या संगतीने तू गोता खाशील रे बाबा ४ दरवेस - अभंग १ ४४३ अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥ १ ॥ ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हाटे आधे चढे पीठ । आपे हुवा असवार ॥ २ ॥ जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्पा अंदर भेत । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - दरवेस-अस्वलाचे खेळ करून हिंडणारा फकीर अथवा भिक्षेकरी, सिरताज-मुकुट, यारी-प्रेम, मैत्री, बाघो-वाघ अर्थ - देवाने मनात आणले तर सामान्य मनुष्यही बाबा, देवाच्या डोक्यावरील मुकुट होऊन राहील, आणि गाईवासरासहित वाघाबरोबरही ते मैत्री करतील १ बाबा, त्या एका ईश्वराची मात्र आठवण ठेव कारण तोच एक कर्ता आहे तरच तुम्ही त्याच्या पाठावर आरूढ व्हाल २ बाबा, सर्व भूतांचा अंतरात्मा जो अल्ला, बेध त्याची आठवण ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य हे सर्व समजून श्कतो तोच खरा दरवेशी झाला ३ वैद्यगोळी-अभंग १ ४४४ अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलाये । अल्ला वगर नहीं कोये अल्ला करे सो हि होये ॥ १ ॥ मर्द होये वो खडा फोर नामर्दुंकु नहीं धौर । आपने दिलकु करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ २ ॥ सब रसोग्न किया मार । भजनगोली एक हि सार । इमान¹ तो सब ही सचा । थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३ ॥ जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सातो पाचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥ ४ ॥ १ इनाम