भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 407, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 407

सार्थ तुकारामगाथा ३७१ वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥ ४ ॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥ ५ ॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥ तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥ शब्दार्थ व टोपा - जीवन-पाणी किंवा जीवित, वांजे-वांझोट्या स्त्रीस अर्थः- पाणी जर स्वच्छ नसेल, तर साबणाचा काय उपयोग ? माणसाचे जीवन जर स्वच्छ व पापरहित नसेल तर वरवर साबण लावून काय उपयोग ? १ त्याप्रमाणे जर चित्ताची शुद्धता नसेल तर तेथे बोध काय करील मग ? २ फूल किंवा फळ धारण करण्याची कुवतच जर वृक्षामध्ये नसेल तर वसंतऋतूच्या आगमनाचा उपयोग तरी मुले होत नसली तर तिच्या पतीने तरी काय करावे ? ४ पुरुष नपुंसक असे ५ एकदा शरीरातून प्राण गेल्यावर त्याच्याकडून काय नेहमीसारखे व्यव म्हणतात, पाणीच जर नसेल तर शेतातील पीक कधीच पिकणार नाही ७ तुम्हासी वाणीचीं ॥ १ ॥ [१]वा पिडदान देतें ॥ २ ॥ [तु]जें बोलाया रोकडें ॥ ३ ॥ कोणा घेतासि वो संगा ॥ ४ ॥ [फ]ळ असलेली. म्हणून तर दुर्मिळ असे आम्ही तुला झालो ? नाही तर तुझे नाम तरी तरी कुणी दिले असते रे ? २ तुझ्या मागेपुढे कोण उभे राहिले असते ? कोण ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही नसतो तर तुम्ही [कुणा]स घेतले असते हो ? ४ मग भोगलें२ कणीस ॥ १ ॥ लहानथोरांवरी जीव ॥ २ ॥ केल्याविण जीवासाठीं ॥ ३ ॥ देतां लाभ दुणी ॥ ४ ॥ दुणी-दुप्पट [भा]च्या दाण्याचा नाश झाल्यासारखा दिसतो, पण त्यातूनच टपोरे कणीस पर्यंत सर्वांना ही गोष्ट समजते २ जीवावर उदार होऊन काम करावे तुकाराम महाराज म्हणतात, रणांगणावर जीव समर्पण झाल्यास । होतो. ४ घोर झाली नागवण ॥ १ ॥ [का]य पाहातोसि हरी ॥ २ ॥ [दि]वस गेले तोंडीं माती ॥ ३ ॥ पाहे भवनदी ॥ ४ ॥ पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥ ५ ॥ शरण आलो आतां धांवें । तुका म्हणे मज पावें ॥ ६ ॥ १ वांज, २ भोगिल.