भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 562, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 562

५१६ सार्थ तुकारामगाथा नारायणाला जाणेल, त्याच प्राण्याला आम्ही मानू ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो बलवान प्रभू रामचंद्राची उपासना करतो, त्याच्यावरून जीव व शरीर आम्ही ओवाळून टाकू ४ ११५४ चुराचुराकर माखन खाया। गोलनीका नद कुमार कन्हया ॥ १ ॥ काहे बराई दिखावत मोहि। जागतहु प्रभुपना तेरा सब हि ॥ २ ॥ और बात सुन उखलसु गला। बाधलिया आपना तू गोपाला ॥ ३ ॥ फेरत बनवन गाऊ धरावत। कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - माखन-लोणी, बराई-बडाई लकरी-काठी अर्थ - नदाचा मुलगा श्रीकृष्ण हा गोळणीचे लोणी चोरून खातो १ मला कशाला बडाई मारतोस ? तुझा प्रभुषणा मी जाणत आहे, त्याचे तू रक्षण कर २ हे गोपाळा, आणखी एक गोष्ट तू ऐक तू आपला गळा उखळाला बांधून घेतला आहेस ३ तुक्याबंधू म्हणतो, हातामध्ये काठी घेऊन तू रानावनात गाई वळवीत हिंडतोस ४ ११५५ हरिसु मिल दे एकहि बेर। पाछे तू फिर नाये घर ॥ १ ॥ मात सुनो दुति आये मनायन। जाया करति भर जोबन ॥ २ ॥ हरिसुख मोहि कहिया न जाये। तब तू बुझे आगो पाये ॥ ३ ॥ देखहि नाव कछु पकरि हात। मिलाइ तुका प्रभुसात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बेर-समय, वेळ पाछे-नंतर पकरि-पकडेल, धरेल अर्थ - एक वेळ तू आपले चित्त हरेश्‍वरपात मिळव म्हणजे पुन तुला जन्ममृत्युरूपी घराकडे यावे लागणार नाही १ ह्याविषयी हकीकत अशी आहे की, ज्या वेळी यमदूत येतील, त्यावेळो तू जरी भर जवानीत असलास तरी ते तुला जायबंदी करतील २ हरीचे सुख अवर्णनीय आहे माझ्याने ते सागवले जाणार नाही ज्या वेळेस तू परमार्थोत पाऊल टाकशील, त्यावेळी तुला ते कळेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू भक्ताचा शुद्ध भाव पाहून त्याचा हात धरून आपल्याबरोबर केव्हा मिळवून घेईल हे पाहा ४ ११५६ क्या कहु नहीं बुझत लोका। लिजाये जम मारत धक्का ॥ १ ॥ क्या जीवनेकी पकडी आस। हाती लिया नहि तेरा घास ॥ २ ॥ किसे दिवाने कहता मेरा। कछु जावे तन तू सब ल्या न्यारा ॥ ३ ॥ कहे तुका तू भया दियाना। आपना विचार कर ले जाना ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बुझत-समजून, जम-यम, दिवाना-वेडा अर्थ - काय सांगू ! यम धक्के मारून नेईल हे लोकांना समजत नाही १ हातामध्ये घेतलेला घास मरणापूर्वी खात्रीने तोंडात घालीन, इतकी देखील सत्ता तुमच्या हातात नसून आम्ही पुष्कळ जगू, अशी आशा का बाळगली आहे २ हे वेड्या, तू सर्वांहून निराळा आहेस तू देह, स्त्री, पुत्र इत्यादी सब माझे असे का म्हणतोस ? ते सब नाहीसे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू येडा झाला आहेस लोकहो, तुम्ही आपल्या विषयी विचार करा ४ ११५७ कब महू पाऊ चरन तुम्हारे। ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥ १ ॥ जग रडे ज्याकु सो मोहि मीठा। मीठा दर आनंदमाहि पेठा ॥ २ ॥ भला पाऊ जनम इन्हे बेर। बस मायाके असग फेर ॥ ३ ॥ कहे तुका धन मानहि दारा। बोहि लिये गुड़लीया पसारा ॥ ४ ॥