दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 229, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१९४ श्रीदासबोध. [ ऐशीं पंच महाभूतें । ओळखी धरावी संकेतें । आतां एकीं पंचभूतें वध ऐकां ॥ १३ ॥ जे त्रिगुणांहूनि पर । त्याचा सूक्ष्म विचार । य अति तत्पर । होऊनि ऐका ॥ १४ ॥ सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी आधीं निरूपावी । येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥ आका- णजे अवकाश शून्य । शून्य म्हणिजे तें अज्ञान । अज्ञान म्हणिजे जडत्व तेचि पृथ्वी ॥ १६ ॥ आकाश आहे स्वयें मृदु । तेंचि आप स्वतः- आतां तेजहि विशद । करून दाऊं ॥ १७ ॥ अज्ञानें भासला भास । तेजाचा प्रकाश । आतां वायु सावकाश । साकल्यें सांगों ॥ १८ । आकाशा नाहीं भेद । आकाशाइतुका असे स्तब्ध । तथापि आकाशीं रुद्धं । तोचि वायु ॥ १९ ॥ आकाशीं आकाश मिसळलें । हैं तों न बोलिलें । येणें प्रकारें निरूपिलें । आकाश पंचभूत ॥ २० ॥ वायूमध्ये भूतें । तींही ऐका एकचित्तें । बोलिजेती समस्तें । यथान्वयें ॥ २१ फूल तरी जड । हळु वारा तरी निबिडं । वायु लागतां कडाड । झाडें ॥ २२ ॥ तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कांहींच न घडे । तोल तया जडे । पृथिवीचा अंश ॥ २३ ॥ येथें श्रोते आशंका घेती । तेथें झाडें होती । झाडें नव्हती तरी शक्ति । कठीणरूप आहे ॥ २४ ॥ वा लिंग लहान । कांहीं तरी असे उष्ण । तैसें सूक्ष्मीं जडपण । सू ॥ २५ ॥ मृदुपण तेंचि आप । भासे तेजाचें स्वरूप । वायु तेथें चंचळ सहजचि आहे ॥ २६ ॥ सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे काश । पंचभूतांचे अंश । वायूमध्ये निरूपिले ॥ २७ ॥ आतां लक्षण । भासलें परी तेंचि कठिण । तेजीं ऐसी वोळखण । पृथ्व ॥ २८ ॥ भासला भास वाटे मृदु । तेजीं आप तेंचि प्रसिद्ध । तेज स्वतःसिद्ध । सांगणें नलगे ॥ २९ ॥ तेजीं वायु चंचल । तेजीं अ निश्चळ । तेजीं पंचभूतें सकळ । निरूपिलीं ॥ ३० ॥ आतां आपाचें आप तेजीं मृदुपण । मृदुपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥ आपें सहजचि असे । तेज मृदुपणें भासे । वायु स्तब्धपणें दिसे । मृदुत्व १. एकंक भूतांत. २. चित्ताचें ऐक्य. ३. संपूर्णपणें. ४. मर्यादित. ५. ६. वजन. ७. अग्नीची ठिणगी.