भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ५४९ झालेले दिसतात. देव चांगला क्षीरसागरात सुखासनावर होता, परंतु पृथ्वीवर पातकांची दाटी झाली, दैत्य फार मत्त झाले, म्हणून या भगवंतास गोकुळात गवळ्यांच्या घरी अवतार घ्यावा लागला. आणि देवास त्या पुंडलीक महामुनींने गुंतवून ठेविले, पंढरपूर येथे बांधून ठेवले, इत्यादी भावतुषार सगुण प्रीतीच्या पोटी बुवानी येथे व्यक्त केले आहेत. ईश्वर आपल्या भक्तासाठी श्रमी होतो, हीही भक्तीच्याच अनेक छटांपैकी एक नाजुकसा आविष्कार आहे कारण हा भक्तीच्या भीतीनेच साकार सगुण झालेला असतो 'तुका म्हणे भावें । भेणे देणें आकाराचे' असे त्यांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे. १२४९ गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें ॥ म्हणतां पाप गेले । विठ्ठलसें वाचेसी ॥ १ ॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाठीं आपुलिया ॥ २ ॥ चित्त पावले आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥ ३ ॥ हें जाणती अनुभवी । जया चाड तो खोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरुपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धालें-संतुष्ट झालो, चाड-आवड, खोजवी-शोध घेतील अर्थ :- अवचितपणे या विठ्ठलाचे नाम माझ्या वाणीतून निघाले, म्हणून सर्वत्र गोड होऊन गेले. मनातील सर्व पापच नाहीसे झाले. पोट तृप्तीने भरून गेले. १ लोकहो, तुम्ही हे सर्व खरे मानावे. कारण अजामेळासारख्या पाप्याचाही या भगवंताच्या नामामुळे उद्धार झालेला आहे. तो कितीही पातकी व चांडाळ असला तरी त्याने भगवंताचे नाम घेतल्यामुळेच त्याचा उद्धार परमेश्वराने केला. २ श्रीहरीचे नाव वाणीतून निघाल्यामुळे माझे चित्त अतिशय आनंदित झाले आहे या गोविंदारूपा नावाने सदा सर्व काळ समाधी सुखाचाच आनंद प्राप्त झाला आहे. ३ जे कुणी अनुभवी आहेत, त्यांनाच या सुखाची किंमत समजून येईल. ज्यांना याची आवड आहे ते याचा शोध घेतील. तुकाराम महाराज म्हणतात, त्यालाच हा देव आपले अरूप असले तरी सगुण स्वरूप दाखवील. ४ १२५० आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥ १ ॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तयरा मुकविलें ॥ २ ॥ हरिनें जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोवताला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामा-वासनेस, घातला चिरा-दगड घालून बंदी केले, वित्तयरा-धनसंपत्ती. अर्थ :- आता हा श्रीहरी सर्वत्र आतून व बाहेरून भरून राहिलेला आहे घरोदारी याच हरीच्या रूपाने आकार धारण केला आहे. १ या श्रीहरीने माझ्या सर्व वासनावरच दगड घालून त्यांना बंदी केली आहे वासना त्याने नष्ट केल्या आहेत. याच्यामुळे माझी धनसंपत्तीवरीलही वासना संपलेली आहे. २ या हरीने माझ्या जीवा- घरचाही लोभ घालून सर्व व्यावहारिक प्रपंचाशी वृत्तींचा भंग केला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या श्रीहरीशिवाय वेगळा नाहीच. हाच श्रीहरी माझ्या भोवती सर्वत्र भरून राहिलेला आहे. ४ १२५१ हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरले ॥ १ ॥ आतां कैसो जाऊं घरा । नव्हें बरा लौकिक ॥ २ ॥

५४८ सार्थ तुकारामगाथा माझिया मनाचा हाचि विश्वास । न करीं सायास साधनाचे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलो मी ऐसा साच भाव ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कई-केव्हा, मात-गोष्ट, अग्रीकार-स्वीकार, सायास-परिश्रम, साच-खरोखर. अर्थ - सत्मुखातून असे बोलणे माझे कान कधी बरे ऐकतील ? कसे बोलणे ? तर या पांडुरंगाने माझा स्वीकार मोठ्या प्रेमाने केला असून तो मला भेटला आहे. असे ऐकल्यानंतर माझ्या जीवास मोठाच धीर येणार आहे २ म्हणून तर देवा, मी तुमच्या मुखाकडे व चरणांकडे पाहात आहे याच स्थानाची मला फार मोठी आशा लागून राहिलेली आहे ३ माझ्या मनात हेच एक स्थान विश्वासाचे असल्यामुळे मी इतर कोणत्याही साधनाचे परिश्रम करणार नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला असे सताच्या मुखातून ऐकल्यावर विश्वास वाटेल व मी हा संसारसागर तरून गेलो आहे, असा भाव मला पटेल ५ १२४८ दोन्ही हात ठेवुनि कटी । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साटीं । भक्तिकाजें¹ विठ्ठला ॥ १ ॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ २ ॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गोळियाचे² अवतार ॥ ३ ॥ केला पुंडलिके गोवा । तुज पंढरीसि देवा । : तुका म्हणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साटीं-साठी, भक्तिकाजें-भक्ताच्या भक्तीसाठी, मही-पृथ्वी, गोवा-गुंतवणूक अर्थ - देवा, आपल्या भक्ताचे काम करता करता तू फार थकलास व म्हणून या भिवरा नदीच्या काठावर कमरेवर हात ठेवून विश्रांती घेत तू उभा राहिलास १ मायबापा, देवा, तू आमच्यासाठी फार कष्ट घेतलेत रे. आमच्यासाठी, नाना अवतारासाठी फार तुला खेपा घालाव्या लागल्या तू आम्हा भक्तांना अतिशय सोपा आहेस पण दुष्ट दैत्यांना मात्र काळासारखा, कृतान्तासारखा तू भयानक आहेस २ तू सुखाने आपल्या क्षीरसागरात निवास करून होतास. त्याचवेळी या पृथ्वीवर असुरांची फार दाटी झाली व त्यांनी फार त्रास सज्जनांना दिला. म्हणून देवा, तुम्हाला गवळघराच्या घरी अवतार धारण करावा लागला ३ देवा, या पुंडलिकाने तुला गुंतवून ठेवून तुला या पंढरपुरात स्थिर केले तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू त्याच्या भावामुळेच आमच्या हातीं सापडला आहेस ४ विवरण - वरील पाच अभंगात तुकाराम महाराजांनी सगुण ईश्वराचे मोठे लोभस व हळुवार असे वर्णन केले आहे आपल्या भक्तासाठी हा विठ्ठल मुळचा निर्गुण निराकार असला तरी कसा लहान व सगुण होतो, याचे थोडक्यात वर्णन या अभंगातून आहे अशा या लहान व सावयव ईश्वरास नीट डोळे भरून पाहता येते त्याच्याशी नीट गोष्टी बोलता येतात 'आलिंगूनि मिठी देईन पायीं' अशी भाषा याच सगुण रूपासाठी बोलता येते प्रेमसुखाची सर्वोच्च प्रचीती याच सगुण, सुंदर रूपामुळे फार भक्तांना प्राप्त होत असते त्याच्या चरणाशी उभे राहावे, डोळे भरून त्याचे रूप मनात साठवावे व 'हरेल या भूक डोळियाची' म्हणून तृप्त व्हावे, यातच या सगुणाची सार्थकता आहे क्रमांक १२४७ च्या अभंगात तर या सगुणाच्या लोभाची ओढ भक्तास कशी असते, याचे मोठे सुंदर व भावपूर्ण आढळन पांडुरंगाने आपला स्वीकार कव्हा ही गोष्ट संत आपणास केव्हा ऐकवितात, याविषयी तुकोबांचे चित्त कासावीस झालेले आहे या एका अभंगात भक्तावर कृपा करुन थकलेल्या भागलेल्या देवाचा कळवळा तुकाराम महाराजांना आलेला दिसतो 'भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा' म्हणून तुकारामबुवा दृष्टी १ तू जगजेठी भक्तिकाजा, २ म्हणोनिया हरी । गोळियाघरी अवतार ॥

सार्थ तुकारामगाथा ५४९ झालेले दिसतात. देव चांगला क्षीरसागरात सुखासनावर होता, परंतु पृथ्वीवर पातकांची दाटी झाली, दैत्य फार मत्त झाले, म्हणून या भगवंतास गोकुळात गवळ्याच्या घरी अवतार घ्यावा लागला. आणि देवास त्या पुंडलीक महामुनीने गुंतवून ठेविले, पंढरपूर येथे बांधून ठेवले, इत्यादी भावतुषार सगुण प्रीतीच्या पोटीं तुकांनी येथे व्यक्त केले आहेत. ईश्वर आपल्या भक्तासाठी ऋणी होतो, हीही भक्तीच्याच अनेक छटांपैकी एक नाजूकसा आविष्कार आहे कारण हा भक्तीच्या भीतीनेच साकार सगुण झालेला असतो 'तुका म्हणे माये । घेणें देणें आकारायें' असे त्यांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे १२४९ गोड जाले पोट धालें । अवचित वाचे आले । म्हणतां पाप गेले । विठ्ठलसें वाचेसी ॥ १ ॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाठीं आपुलिया ॥ २ ॥ चित्त पावलें आनंद । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥ ३ ॥ हे जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरूपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धालें-संतुष्ट झालो, चाड-आवड, चोजवी-शोध घेतील अर्थ :- अवचितपणे या विठ्ठलाचे नाम माझ्या वाणीतून निघाले, म्हणून सर्वत्र गोड होऊन गेले. मनातील सर्व पापच नाहीसे झाले. पोट तृप्तीने भरून गेले. १ लोकहो, तुम्ही हे सर्व खरे मानावे. कारण अजामेळासारख्या पाप्याचाही या भगवंताच्या नामामुळे उद्धार झालेला आहे. तो कितीही पातकी व चांडाळ असला तरी त्याने भगवंताचे नाम घेतल्यामुळेच त्याचा उद्धार परमेश्वराने केला २ श्रीहरीचे नाव वाणीतून निघाल्यामुळे माझे चित्त अतिशय आनंदित झाले आहे या गोविंदाच्या नावाने सदा सर्व काळ समाधी सुखाचाच आनंद प्राप्त झाला आहे. ३ जे कुणी अनुभवी आहेत, त्यांनाच या सुखाची किंमत समजून येईल. ज्यांना याची आवड आहे ते याचा शोध घेतील. तुकाराम महाराज म्हणतात, त्यालाच हा देव आपले अरूप असले तरी सगुण स्वरूप दाखवील. ४ १२५० आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥ १ ॥ हरिने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥ २ ॥ हरिनें जीवे केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोयताला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कामा-वासनेस, घातला चिरा-दगड घालून बंदी केले, वित्तवरा-धनसंपत्ती. अर्थ :- आता हा श्रीहरी सर्वत्र आतून व बाहेरून भरून राहिलेला आहे घरोदारी याच हरीच्या रूपाने आकार धारण केला आहे. १ या श्रीहरीने माझ्या सर्व वासनावरच दगड घालून त्यांना बंदी केली आहे. वासना त्याने नष्ट केल्या आहेत. याच्यामुळे माझी धनसंपत्तीवरीलही वासना संपलेली आहे. २ या हरीने माझ्या जीवा- वरचाही लोभ घालवून सर्व व्यावहारिक प्रपंचाची वृत्तींचा भंग केला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या श्रीहरीशिवाय वेगळा नाहीच. हाच श्रीहरी माझ्या भोवती सर्वत्र भरून राहिलेला आहे. ४ १२५१ हरिने माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥ १ ॥ आतां कैंसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ २ ॥

पारखियासी सांगता गोष्टी । घरची कुटी खातील ॥ ३ ॥ तुका म्हणे निवांत राहो । पाहिले पाहीं धणीवरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भार-ओझे, वित्त-संपत्ती, कुटी-निंदा अर्थ :- या श्रीहरीने माझे चित्त हरून टाकले आहे संपत्तीचे ओझे याने विसरायला लावले आहे १ आता मी घरी तरी कसा जाऊ ? आता हा बाह्य लौकिक काही मला बरा वाटत नाही २ जे कुणी पारख करणारे असतील, त्यांना ही माझी अवस्था समजेल, पण घरचे लोक माझी निंदाच करतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आता याच अनुभवात स्वस्थ होऊन राहतो जे मी पाहिले आहे तेच तृप्ती होईपर्यंत पाहात बसतो ४ विवरण - वरील दोन अभंगातून तुकाराम महाराजांनी परमेश्वराची अनुभूती कशी आली व तिकडे तिकडे श्रीहरीच सामावून राहिल्याची प्रचीती कशी आली याचे मोठे रेखीव असे वर्णन आहे जिकडे तिकडे श्रीहरीचीच रूप त्यांना दिसू लागली मागचे सर्व संशय फिरले तळमळ दूर झाली, व 'हरि भोवे भोवताला' अशी जाणीव तीव्रपणे प्रकटली तुकाराम महाराजांना अशा प्रकारे श्रीहरीच्या दर्शनाने जे सुखसमाधान वाटत असे, त्याचे रेखीव व मर्म- ग्राही वर्णन त्यांनी शब्दांकित केलेले आहे 'भाग्य फळलें झाली भेटी । नेघें तुटी पाबरी । दैन्य गेले हरली चिंता । सदैव आता पावरी' अशा प्रकारचा अनुभव त्यांनी आणखी एका अभंगात वर्णन केलेला आहे पुष्कळ दिवस वाट पाहिल्यानंतर परमानंदाचा दिवस कसा उगवतो, याचे मोठे सुंदर वर्णन तुकोबानी 'बहुता दिवसाची आजी झाली भेटी । झाली होती तुटी काळगणी' या ओळीने सुरु होणाऱ्या अभंगात केलेले आहे या श्रीहरीचे रूप प्राप्त झाल्या- वर, त्याची भेट झाल्यावर मग जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते 'धवळले जगदाकार । आधार तो निरसला ।' असा सर्वत्र प्रकाशाचाच पसारा दिसतो जिकडे तिकडे त्या श्रीहरीच्याच खुणा मग दिसू लागतात 'धावे मागे मागें । जाय तिकडे चालत लागे ॥ तुका म्हणे मेले । माझें सर्वस्व विठ्ठले' अशी त्याची जवळीक त्यांना वाटत असे 'जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनिया' अशी त्याची नित्य रमणीय सोबत मग उत्साहवर्धक वाटते सर्वत्र त्याच एका रूपाने विश्व भरून गेल्याचा अनुभव येतो 'ब्रह्मरसे गेले भरूनिया अंग' अशी थोर प्रचीती मग येत

– खंड पहिला समाप्त –

प्रथम खंडातील अभंगसूची

अभंग | अभंग क्रमांक | अभंग | अभंग क्रमांक | | अवघे अवघीवटें | ... २२४ | | अवघे गोपाळ म्हणती या रे | ... १४४ अहवाल परी ऐस नव्हे बाई | २६ | अवघेचि गोड जाल | ... २३१ अव्दकर्मा बमप्रकाशवा | . ६७४ | अवध देव साध | ५७९ अखंड तुझी जया प्रीती | १०७६ | अवघे ब्रह्मारूप रित्ता नाही ठाव | ३०८ अखंडक्षोरामधी मरित आले | ६७२ | अवघ्या जेव्दादवी गोण | ४१८ अगा ए सावळया भगुणा | ६१६ | अवघ्या दशा येण साधती | ६४५ अगा ये वैकुंठनायका | ६६५ | अवघ्या पाप घडला एक | ७९४ अग्री ज्वर तथा नावडे साकर | .. ३०५ | अवीट हे क्षीर हरिकथा माउली | १०३६ अग्री दत्री खळे | ४२२ | अशोकाच्या वनी सीता शोक करी | . ३३९ अगोचरी वासिलो आज्ञेविण | ४९२ | असं नादतु हा हरी सर्वजीवी | १११३ अन तापलिया पायाचि होमे | १२१० | असो आता ऐसा धंदा | ८०१ अनुनि या थोर पोरा न म्हणसी | १४० | असो आतां किती | ७७१ असुरणीया बाभडा | ... १९३ | असो मनहीन क्रिया | ४८२ अंतरली कुटी मटी | २१९ | अहल्या जेणे तारिली रामें | ११०७ अंतरीचा भाव जाणोनिया गूज | .. ११३१ | अक्षईं तें जाले | ७३९ अंतरीची घेतो गोडी | ३५ | अक्षराचा श्रम केला | ९०५ अतिवाद लायी | ५५२ | | अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा | ११८ | | अधमाची वारी | ... २७६ | | अधिवाचा मज वाटाळा | २१४ | आचरणा ठाव | ३५१ अधिकार तैसा दावियेले मागं | ५३८ | आजि वास अमरावती | २१० अनंत जुगाचा देव्हारा | ४६६ | आजि का यो तू दिससी दुश्चिती | ३७८ अनंत ब्रह्मांडें उदरी | १७२ | आजि दिवस जाला | ४६७ अनायाची गुन्हा दवा | ८७७ | आजि नवल मी आले येणे राणे | ३८० अनुतापें दोष | . ७३० | आजीवरी तुम्हा आम्हा नेगपण | २२ अन्नाच्या परिमळ जरि जाय भूक | ... ३४२ | आठव दव ता वरावा उपाय | ९४९ अभय उत्तर सती केले दान | ... ४८१ | आडवले दवदार | . ५१५ अभयाचे स्थळ | . ९६४ | आणिषा उपदेश नेण नाचो | ४५६ अमगळ वाणी | .. ३४९ | आणिवाची स्तुति आम्हा ब्रह्महत्या | २७७ अर गिळिले हो संसार | . १२०९ | आणिवाच्या कापितों माना | २५६ अरे हें देह व्यर्थ जावे | . ३०७ | आणिवाच्या पात ज्याची | .. २८० अल्प भाव अल्प मती | . ६३४ | आणिज बाप मोडी | .. ४१० अल्प माझे मतों | ८०६ | आणिक वाही या उत्तराचे काज | ... ९१५ अल्ला कर सो होय बाबा | ४४३ | आणिक वाळें न चले उपाय | . ५४२ अल्ला देव अल्ला दिलाये | ४४४ | आणिक दुसर मज नाही आता | ... ७०२ अवगुण त्या पाणी नाही | ८३२ | आत हरि बाहर हरि | ... १३५० अवगुणाच हानी | ४१ | आता असो मना लक्षवराची कथा | ... ८१७ अवघा वेसला इंद्रियाचे ओढी | . ८३७ | आता आम्हा हरि काम न दिनभाव | ... १०४९ अवधिचा दिला गोर | . २२६ | आता उपडी डांटे | ... १११ अवधी मिळोनि पाल्हाळ केला | . २३७ | आता ऐसे कर | ... १६७

. अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५३ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक उ एका पुरुषा दोघी नारी १२३७ उटोनि हे मन राहात निश्चळ ९६७ एवा वीना केला त्रास ७६७ उंच निच कैसी पाईकाची ओळी १०६९ एके घाईं खेळता न पडसी डाई १९० उचित जाणावे मुख्य धर्म आधी ९०६ एवढा प्रभु भाव तेणें संपुष्टी राहावे ९४० उचित तें काय जाणावे दुर्बळे ५३० उचित न वळे इंद्रियांचे ओढी ८९३ ऐ उजळले भाग्य आता ८४९ उजळावया आलों वाटा ३१८ ऐक पांडुरंगा एक मात ६५६ उठा जागेती उजगरा ५०२ ऐक बाई तुज वो काही सागत ४४९ उठा सज्जजन उठिल नारायण ४१४ ऐकत महिमा आवडीची २९६ उठोनिया तुका गेला निजस्थळा ५०५ ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा ११४२ उतरला पार ७६३ ऐसे वचन वचळापती ४८३ उदंड शाह्मण होत तर्कवंत ८७५ ऐसा कर घर झाडे राष ११५९ उदार कृपाळ अनाथांचा नाथ ११३२ ऐसा माझा काग आहे भीडभार १०१४ उद्धाराचा संदेह नाही ८७० ऐसा हा लौकिक कदा राखवेना २५९ उपकारासाठी बोला हे उपाय ९४८ ऐसी हे गजबू वैखरी ६३५ उपजोनिया पुढती येऊ १६१ ऐस ऐमियान भेटती ते साधु ३४५ उपदेश तो भलत्या हाती २४४ ऐस कलियुगाच्या मुळ ७९१ उपाधीच्या नावे घेतला सितोडा ८० ऐस पुढती मिळता जाता ९१३ उभा देखिला भीमातीरी ६६६ उभा भीवरच्या तिरी राहिलाहे १११० ओ उभारिला हात ४७७ ओनाम्पाच्या काळ ७४३ ओवाळू आरती पढरीराया ५०७

५५२ सार्थ तुकारामगाथा अभंगसूची ────────────────────────────────────────────────────────────────── अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक आता वांही मोस न करी • ९३८ आले हो संसारा तुम्ही एक करा • ६२३ आता गाऊ तुज ओबिया • ८६१ आवल नाम आल्ला बडा लेत ४४० आता तरी पुढें हाचि उपदेश • १०१ आशावद्ध जन ६१ आता तुज वळेल ते करी • ६२६ आशाबद्ध वक्ता धात्र घातल्याच्या ६७९ आता धर्माधर्मों वाही उचित ६३२ आशीर्वाद तया जाती ४७९ आता न ये मागे ... ४०६ आश्चर्य त एक जाल ९६१ आता पावेल सफळ सुखे ६९४ आसुरी स्वभाव निर्दय अंतर ३३७ आता पुढें धरी ७४४ आहा आहा र भाई ४५१ आता पोरा काय झाली ५६९ आहावटा त्याचे करिती पितर ७१ आता मज धरयासी बुद्धि ... ६१७ आह्मांच वाहाच आत वरी दोन्ही २७ आता माझा नेणो परतो भाव ... ६४१ आहा रे भाई । गंगा म्हणू जळ ४५४ आता माझा सर्वभावे हा निर्धार ११३५ आहा र भाई । तयावरी ४५३ आता मी देवा पांघरा वाई १०८८ आहा रे भाई । नमो उदासीन ४५२ आता मी न पडें सायासी .. ६२५ आहा र भाई । प्रथम नमु ४५० आता येणे वळें पडरीनाथा ... ६४७ आहे तरि गत्ता ९८५ आता येणेंविण नाही आम्हा ५३६ आहे त सगळे कृष्णाचि अपण ५४ आता हचि जेऊ हचि जेऊ ... २३० आम्हा आपुले नावडे संचित ८५० आदि मध्य अत दाखविला दीपे ८२९ आम्हा आम्ही आता वडील घाकुटी १५ आधळयापागळयाचा एव ४२७ आम्हा घरी एक गाय दुभता हे १५६ आंधळयासि जन अवघेचि आंधळे ३०२ आम्हा निकट वास १४६ आधार तो व्हावा ९८२ आम्हासाठी अवतार • ५७६ आधारावाचुनी ... ८७६ आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत .. ८३४ आधील्या भ्रतारे काम नव्हे पुरा ८ आम्ही उतराई १११९ आधीच आटसी ७८६ आम्ही गाव तुम्ही वोणी काही १००८ आनदल लोक नरनारी परिवार ११०५ आम्ही गावळी रानटें २२५

अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५३ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक उ एका पुरुषा दोघी नारी १२३७ उगेचि हे मन राहात निश्चळ ९६७ एका बीजा केला नाश ७६७ उच निच कैसी पाईवाजी ओळी १०६९ एके घाईं खेळता न पडसी डाई १९० उचित जाणावे मुख्य धर्म आधी ९०६ एवढा प्रभु भावे तणे सपुष्टी राहावे ९४० उचित त काय जाणावे दुबळें ५२० उचित न कळे इंद्रियाचे जोडी ८१३ ऐ उजळलें भाग्य आतां ८४९ ऐक पांडरंगा एक मात ६५६ उजळावया आलों वाटा ३१८ ऐक बाईं तुज मी काही सागते ४४९ उठा भागलेती उजगण ५०२ ऐका महिमा आवडीची २९६ उठा सकळजन उठिले नारायण ४१४ ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या सुखा ११४२ उठानिया तुका गेला निजस्थळा ५०५ ऐक वचन कमळापती ४८३ उतरला पार ७६३ ऐसा कर घर आवे राम ११५९ उदंड माहाणे होत तकवत ८७५ ऐसा माझा कोण आहे भीडभार १०९४ उदार कृपाळ अनाथाचा नाथ ११३२ ऐसा हा लौकिक कदा राखवेना २५९ उद्धाराचा संदेह नाहीं ८७० ऐसी हे गजबू वैखरी ६३५ उपकारासाठीं बोला ह उपाय ९४८ ऐस ऐनिमान भेटती ते साधु ३४५ उपजोमिया पुढती येऊ १६१ ऐसे कलियुगाच्या मुळे ७९३ उपदेश तो भल्याचा हानी २४४ ऐस पुढती मिळता आता ९१३ उपाधीच्या नावे घेतला मिटोडा ८० उभा देखिला भीमातीरी ६६६ ओ उभा भीवरेच्या तिरी राहिलाहे १११० ओनाम्याच्या काळ ७४३ उभारिला हात ४७७ ओवाळू आरती पढरीरापा ५०७ ऊ

५५४ सार्थ तुकारामगाथा अभंगसूची अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक करिसी ते देवा करी माझें सुखें ... ५५० काय दरा करील वन ... ७०९ करी ऐसे जागे ... १०४३ काय दिनकरा . १०४ करी सध्या स्नान .. ७८० काय देह घाल करवती कर्मरी ... ८५८ करुनि आरती ... ५०८ काय नव्हे करिता तुज ... ७४५ करुनि उचित प्रेम . ४८७ काय नव्हे केले ... ७७२ करुनी आद्रत सरदभामा मंदिरी रे . ४०१ काय नाही लदत साडे ... ९०० करुनी विनवणी पायीं ठेवी माथा . ४९५ काय नेणों होता दावेदार मेला ... ५६७ करोत तपादि साधने ... ३६७ काय मी उद्धार पावेन ... ६१९ कलियुगीं मार्ग सागितले सती . ११२९ काय म्या मानावे हरिकथेचे फळ ... ५५८ कलियुगी कवित्व करिती पाषाड ... ८०४ काय या सताचे मानू उपकार ... १७८ कल्पतरु रुपा नव्हती बाभुळा १९० काय विरक्ती कळे आम्हा ... ८७१ कबळाविया सुखें .. १८० काय सागो तुझ्या चरणाच्या सुखा ... ५३४ कहे तुका जग भुला रे ११८४ कापावाचामन ठेविलें गाहाण ... १०१२ कहे तुका भला भया १२०१ का रे गमाविल्या गाई . १७७ कहे तुका मै सवदा बेधू ... ११८४ का रे दास होसी संसाराचा खर . ११४४ कळल हे खूण .. ८९६ का रे माझा तुज न ये कळकळा ... ५४३ कळस वाहियेला शिरी : ५१३ कार्तिकीचा सोहळा ... ३३१ कळीं येते तरि का नव्हे ... १००४ काल्याचिये आसे ... २०८ काकुलती येतो हरी .. २३५ कास घालोनी वळकट ... ५१९ काखे कडासन आड पडें .. २५० काहीच मी नव्हे कोपीये गावीचा ... ५५६ काद्यासाठी जालें ज्ञान ... ७९८ काही नित्यनेमाविण ... १२२ कामडीने केला मन्हाटा भ्रतार ... ८७ काहे भुला धनसपत्ती घोर ... ११६६ कान्हो एकली रे एकली रे . ४०४ काहे रोये अगले मरना ... ११६७ कान्होबा आता तुम्ही आम्हींच गडे . १८१ का हो एथें काळ आला आम्हा ... ८५७ कान्होवा तू आलगट ... १९७ का होती का होती ... ३५८ काफर सोही आपण वुझे . ११८६ का हो देवा काही न बोलाचि गोष्टी ... ५२९ काम क्रोध माझे जीताती शरीरी . १०५९ का हो माझा नानियेला भार ... ६३८ काम घातला बादोडी .. २८५ काळ सारावा चिंतने ... ९८६ काम सारुनि सकळ ... १४७ काळिया नाघूनी आला वरी ... २३९ कामातुर चढी साडी .. ८४० काळे खादला हा अवघा आकार ... ५४१

अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५५ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक केला अग्रीथोर पंढरीच्या देवे ४९१ गरुडाचे सारिखे कासे पीतांबर ६ केला मातीचा पशुपति . २६२ गर्भचि धारण ३५२ केला रावणाचा वध ... ११०३ गहू एवजाती . ३२५ केली खटपट गाऊ नाचो नेणता . ५१२ गल्लिन जाली कावा . ४७३ केली सीताशुद्धी . २८४ गाई गोपाळ यमुनेचे तटी ३९६ केले पाप जेणें दिले अनुमोदन .. ११२० गाईन ते लीळा चरित्र पवाडे ४१२ कैवल्याच्या तुम्हा घरी .. ९२९ गाऊ वाजूं टाळी रंगी नाचों उदास ४८८ कैसा सिदळीचा ३५० गाढवाचे अगी चंदनाची उटी १०५६ कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज .. ७०५ गाढवाचे घोडे ७७७ कोठे देवा आले अगा थोरपण .. १००० गाढवाचे ताने ९८८ कोठें मी तुझा धरू गेले संग . ३९७ गातो भाव नाही अगी ५९८ कोडे रे कोडे ऐका हे कोडे .. १४१ गातो वासुदेव मी एकर ४३० कोण आम्हा पुसे सिणले भागले १०३३ गायनाचे रंगी ६९३ कोण घरा येत आमुच्या काशाला . ५७२ गावे म्हणउनि गीत ८९५ कोण जाणे कोणा घडे उपासना . ५६१ गेली वीरसरी ९५ कोणते कारण राहिले यामुळें .. ६८६ गेले टळले पाहार तीन . ४०१ कोण त्याचा पार पावला धुंडिता .. ६९७ गोड झाले पोट घालें १२४९ कोण पर्वकाळ पहासिल तीय ... ५२८ गोड लागे परी सागताचि न ये ३९८ कोण सागायाम . ६९५ गोडीपणे जैगा गूळ ... ५८१ कोण सुख धरोनि संसारी . ६२८ गोगी आली घरा . ५६८ कोणाच्या आधारे करू मी विचार . ९२३ गोपाळ म्हणती कान्होबा या रे . २०९ भोणी एकी भुलली नारी .. ४०० गोरस घेउनी सात निघाल्या गौळणी . ३८९ कोणे तुझा साग नेला अगीकार २९७ गौरव गौरवापुरते ... ५८६ क्या कछु नही घूझत लोका ... ११५६ गौळणी आल्या वाज ... ४०८ क्या गाऊ कोई सुननवाला . ११५१ गौळणी बाधिती धारणासि गळा .. २२१ क्या मेरे राम क्यन सूझ सारा . ११६८ गोळियाची ताकपिरे ... १०० क्याला नज आयो बारितेसी घरा . ४०५ क्रियामतिहीन . ७६४

५५६ सार्थ तुकारामगाथा अभंगसूची अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक चंदनाच्या वासे धरितील नाक १२० जरी मी नव्हतों पतित .. ७५८ चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी . २११ जबरी नाही देखिली पंढरी ८१२ चला वळू गाई । बैसो १९९ जब हे सकळ सिद्ध आहे .. ६५५ चवदा भुवनें जयाचिये पोटी ... २६१ जबळी मूळपाशी ८४५ चहू आश्रमाचे धर्म ७३१ जळते सबित ... १२३८ चांगला तरी पूर्णकाम .. ६५८ जळो प्रेमा तंसा रंग .. ९९१ चांगलें नाम गोमटें रूप ६५७ जळो माझी ऐसी बुद्धी ... ९९७ चाल केलासी मोकळा . १३४ जाणाव ते काय नेणावे ते काय १०२१ चाल माझ्या राघो ४६४ जाने भक्तीचा जिव्हाळा ७३६ चालादा पथ तो पाविजे त्या ठाया ८९९ जातीचा पाईक ओळखे पाइका .. १०७२ चिंतन अचित राहिलो निश्चळ .. ९५४ जातो न येति या वाटा .. ८९७ चित्त मिळे तो सब मिळे .. १११५ जातो वाराणसी .. ५१८ चित्तसूचित जब मिळे ... १११४ जाली झडपणी खडतर देवता ४२१ चिंतित्तै ते मनिचे जाणे . ८६९ जाली तडातोडी .. ९८१ चित्त ग्वाही तेथे लोकांचे काई ... ९५१ जाली पार्कसिद्धि वाट पाहे .. ४९३ चित्त समाधाने . ६३ जाले रामराज्य काय उणें आम्हासी . ११०६ चित्ती धरीन मी पाऊले सुकुमार ... १०२९ जालो आता एके ठायी ... २१५ चित्ती नाही ते जबळी असोनि काय ... १३६ जाला तुम्ही माझें जाणते मीपण १२१८ चुघळीचा करी चुघळीशी संग .. २४६ जीव खादला दैवते ... १०४६ चुराचुराकर माउन खाया ११५४ जीव जायबरी गाडी करी माता ... ९७५ चोर टेकाने निघाले चोरी ... १०५४ जीवन हे सुभृत नर जाले पावन ... ९०० चोरटे मुने मारिलें ताळे ... १०५० जीवनावांचूनि तळमळी मासा ... १०३१ चोरे चोरांचे दराया उपदेत ... १२० जीवाशिवाच्या मांडूनि हाला १३१ चौध भरियेला आसनी पाचारिली ... ४१३ जीवीचा जिव्हाळा १०४७ जीवींचे जाणावे या नावे बावडी . ८३९ छ जीवेसाठी यत्नभाव ४७८ छळी विष्णुदासा कोगी .. ३०३ जे मा रजले गाजलें ... ३४७ छोडे धन मंदिर वन बसाया ... ११५२ जे जे काही करितो देवा . ६९८ जे जे जेथे पावे ... ७२१ ज जेणें घडे नारायणी नतराय . १०८ जेणे मूह्स्तवी .. २७५ जग चले उस घाट कोन जाय ... ११६२ जेणें हा जीव दिला दान ... ६१८ जग जोगी जग जोगी ... ४३६ जेथे जाये तेथे कपाळ सरिसे ९३७ जडलो अगाअगी .. ९७१ जेथे वैष्णवाचा बास ... ८७२ जतन करीन जीवे . ९३९ जेविता ही धरी . १०५ जन देव तरी पायाचि पडावे १०७८ जेबिल्ले ते सब मार्गे उपटावळी ... ३९ जननी हे जाणे बाळकांचे वर्म ८१९ जेबी नवज्वरे तापलें शरीर ... ८१६ जन मानवले वरी बाह्यात्कारी १०५८ जैसासाठी तैसे व्हावे ... ९५९ जन विजन झालें आम्हा . ४९ जो भक्ताचा विसाया . १०७५ जनी जनार्दन ऐकतो हे मात .. ११३६ जो मानी तो देईल वाई ... १२४३ जन्मा आलिया गेलिया परी ... ४६५ ज्याची खरी सेवा ... ५९५ जप करिता राग ... ५५५ जया दोषा परिहार ... ३३२ झ जया नाही नेम अशादशोब्रत ... ५९ झाड कल्पतरु ... ५९१ जरो माझी शोषी कापितील मान ... ५४९ झेला रे झेल खरचेवर झेला ... १३९

अभंगसूची सार्थ तुकारामगाथा ५५७ अभंग अभंग क्रमांक अभंग अभंग क्रमांक तुका रामसु चित्त वाघ राहू .. १११३ टवकारूनि दृष्टी लावुनिया रंग .. ७९० तुका संगत तिन्हंसे कहिये ... १११६ टांक रुका चाल राहे का गे वेली .. ४५७ तुका सुरा नहि सयदन रे .. ११८६ टाळ दिंडी हाती .. १०४४ तुका सुरा बहुत कहारे . ११८४ टिळा टोपी माळा देवाचे गव्हाळें ... ७८८ तुज ऐसा कोण उदाराची रासी .. ९२१ तुजच पासाव जालोसो निर्माण ९५६ तुज मागणें ते देवा . ७६१ ठकिलें बाळा मारिली दडी ... १०८० तुजबरी ज्याचे मन ६८९ ठायीची ओळखी .. ३२३ तुज वर्णों ऐसा तुज विण नाही .. ७०० तुज वाचुनी मागणें वाय कोणा .. ११०५ तुजविण मज कोण वो सोयरे .. ५२६ डाई घालुनिया पोरे ... २२९ तुजविण वाणी आणिकाची थोरी . ५६५ डोई वाडवूनि केश ... ७७६ तुजशी सबंधचि खोटा . १२२५ तुजसवें येतों हरी .. २३२ तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ . १०२० ढेंकरे जेवण दिसे साचे .. ७० तुझा शरणागत जन्मोजन्मींचा . ७६० तुझा शरणागत जालो मी अंकित . १०२४ तझिया पार नाही गणा ६३७

५५८ सार्थ तुकारामगाथा अभंग अभंग क्रमांक अभंग त्याग तव मज न वजता केला ८२२ देव माझा जरी त्याचे मुख नाही आलें अनुभवा २९ देव होईजेत दयेचे संगती त्यानी घणीवरी सग केला हरीसवे २०६ देव होसी तरी आणिकात र्वां त्रैलोक्य पाळिता उबगला नाही ५०२ देवा ऐसा शिष्य देई देवाचे म्हणोनि देवी अनादर थ देवाच्या प्रसादें करा रे भोजन देवाच्या सवंगें विश्वचि सोयर थोडें आहे थोडें आहे ११० देवा तू आमचा कृपाळ थोडें परी निर ५७८ देवा तूं कृपाकरुणासिंधु देवा मी चांडाळ चांडाळ द देवासी अवतार भक्तासी संसार देवी देव जाग भोग सरला दंभें कीर्ति पोट भरे मानी जन ८५९ देथे जीव घाला दया तिचे नाव भूतांचे पाळण २६४ देश येण नव्हे माझा दर्पणासी नखटें लाजे ८३५ देहबुद्धि वसे लोभ जया चित्ती दर्शनाची आस ८५५ देहभाव आम्ही राहिलो ठेवूनि दाता नारायणा ३२१ देह हा सादर पाहावा निश्चित दानें काप हात ८४ दोन्ही टिपरी एकचि नाद दास जाला हरिदासाचा ११२२ दोन्ही हात ठेवुनि कटी दासा पाठ दोरे राम ११५८ दोष पळती कीर्तन दास्य करी दासाचे ६५२ द्या जी आम्हा काही सागा जी दिनरजनी हाचि धंदा ८८२ द्याल माळ जरी पडेन मी पाया दिवटचा वातें लावुनि झाणे २६९ द्रव्य असता धर्म न करी दीनानाथा तुझी ब्रिंदें चराचर ५४४ द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ दीप घेऊनिया धुंडिती अंधार ५६३ द्रव्याचिये माग बळिवाळाचा दीप न दळे अंधारा ८८० द्वारकेच येण आठ याचि ठाया दुःख वाटे ऐसी ऐका नये गोष्टी ८१३ दुःखाचे डोंगर लागती सोसावे ९११ ध दुजा ऐसा कोण बळी आहे आता १३ दुजे रूडे तरी ४५ धणी न पुरे गुण गाता दुध दही ताक पशूचे पाळण ११४० धना गुंतले चित्त माझें मुरारी दुर्जनांची मधी विठोठेचिया परी ११७ धनी ज्या पाइवा मानितो आपण दुर्जनांसि करी साहे ६६ धन्य आजि दिन दुबळ हे अवध जन ५८९ धन्य काळ संत भेटी दळू ते उपमा ८५४ धन्य त गोधन बांवळी वाटिका देखत जालो भुटा कोरा ११६९ धन्य ते संसारी देखत होता आधी मार्ग पुढें ४२५ धन्य त्या गोळणी इंद्राच्या पूजनी देखिलासि माझी खाता २३२ धन्य दह गाव पुण्य भूमि ठाव देखीचा दिमाख शिकोनिया दावी ९०१ धय भांवगीळ देखोनि पुराणिवागची दाढी ११६ धरिला पाल्य न सोडी माझा येथे दखोनिया तुझ्या रूपाचा आकार ५३५ धर्म रक्षावया साठी देखोनि हरखली बळ ७७ धर्माची तू मूर्ति दती घेती परज गली १२९ धाई अंतरंच्या सुखें दव आड जाला ३५४ धाकुटघाच मुखी घास घाली माता देव घ्या कोणी देव घ्या मोजी १००९ घाले मग पोट

अभंगसूची | सार्थ तुकारामगाथा | ५५९

अभंग अभंगक्रमांक अभंग अभंगक्रमांक धाव कान्होवा गेल्या गाई ... २४१ | नव्हतो सावचित्त . ३४१ धाव घाली आई ... ८५२ | न व्हावे ते जाले देखियेलें पाय ३६२ धिग जिणे त्याचा स्वामी हीन घर ... ८६० | नव्हे आराणूक परि मनीं थाहे . ९९९ धिग जिणे तो वाईल आधीन ... ३०६ | नव्हे आराणूक सवसारा हाती .. ७३ धीर तो कारण साह्य होतो नारायण ... ११३८ | नव्हे गुरुदास्य ससारिया १२११ ध्यानी योगीराज बैसले कपाटी ... ३६१ | नव्हे नरनारी सवसारी अंतरलो ४६२ | नव्हे शब्द एकदेशी . ६९२ न | न सडवे अन्न . ७२४ | न सडी अवगुण .. ५८७ न करवे धंदा ... ५७१ | नसे तरी मनीं नसो . ७२२ न करावी आता पोटासाठी चिंता .. ८८८ | न सोडी न सोडी न सोडी . ३५५ न करावी स्तुती माझी संतजनी ... १०५२ | नाच याणे माझा जवळील ठाव ... ५०० न करी तळमळ राहे रे निश्चळ .. ११४३ | नाचे टाळी पिटी . ७८७ न करी संग राहे रे निश्चळ ... ११२ | नाम आठविता सद्गदित कंठी ... ८१८ न कळता काय करावा उपाय ... १८८ | नामपाठ मुक्ताफळाच्या दोवणी .. ७१५ न गळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती ... १०१८ | नाम साराचे ही सार ... ५९७ नवा वाही उपचार माझ्या शरीरा ... ३८४ | नामाची आवडी तोचि जाणा देव ... १२०६ नका घालू दुध जपामध्ये सार .. ११५० | नावडे तरि का येतोस हे भाड ... ८३६ नका वाटू मन विधिनिषेधासी .. ८२० | नाही आम्ही विष्णुदास ... ८०२ नको आम्हातसवें गोपाळा ... २३३ | नाही उल्लंघिले कोणाचे वचन ... ९७४ नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव .. १०२२ | नाही कांटाळलो परि वाटे भय .. १०१६ नवो होऊ देऊ भावी अमादना .. ८२१ | नाही काम गाडों बाज तुम्हासवे .. १० नजर करे सोहि जिके बाबा दुरखी ४४२ | नाही तुझे उगा पडत गळा .. १०८४ नटनाटचें अवधें सपादिले सोंग ... ५६४ | नाही दुकाळलो अन्ना . ६०८ न देखवे डोळा ऐसा हा आकांत ... ५५७ | नाही निर्मळ जीवन ... ७६ न देखें न बोले नाइके आणीक ... १२ | नाही मागितला .. १२२९ न देखोन काही ... २४९ | नाही सतपण मिळते हें हाटी . १२०५ न पवे सन्निध वाटते चिंता . ६३१ | नाही साजत हा मोठा . ७१७ न बोलता तुम्हा कळो न य गुज ... ४१ | नाही सुख मज न लगे हा मान ... ५४६ न बोलसी त ही कळेल देवा ... ६२४ | निगमाचे वन .. ७०६ न मनावी चिंता तुम्ही संतजनी ... ९३१ | निंदी कोणी मारी .. ४८ न मनावे तैसे गुरूचें वचन ... १२०८ | निरोधाचे मज न साहे वचन .. १२२४ न मिळो खावया न घाडो संतान ... ५४७ | निर्गुणाचे घ्यावे गुणासी दर्शन .. ९५५ नमो विष्णुविश्वरूपा मायबापा ... ११३० | निर्धाराचे अवघें गोड ... ९८० नये इच्छू सेवा स्वच्छ्छा जगाची ... १२१२ | निवडूनि दिले नवनीत .. ८९२ नये जरी काही ७२३ | नीट पाट करूनि थाट ... ४६१ नये जरी तुज मधुर उत्तर ... ३२ | नुगवे तें उगवून सांगितले भाई ... १४२ नये नैना चळ ... ८२ | नेणती तयासिस सांग भाव दावी ... २०५ न राहे रसना बोलता आवडी .. १० | नेणती वेद श्रुती कोणी ... ७५४ न लगे चंदना सागावा परिमळ . २८९ | नेणे गाऊ नाही घड बोलता ... ४८५ न लगे हे मज तुझें ब्रह्मज्ञान ... ५३२ | नेणे गणे कठ नाही हा सुस्वर ... ७८ न वजे वाया नाही ऐकता .. १०२८ | नेणे सुने पोर पाहुणा मागता ... १०५७ नया नवसाची .. ७६६ | नेणो बळा बाळ ... २०० नव्हती माझे बोल । अवघे .. ९५२ |

५६० सार्थ तुकारामगाथा

अभंग अभंगक्रमांक अभंग प पुढिलाचे इच्छी फळ पंच भूताचा गोधळ १२१६ पुढें जाता कैचा जन्म पडली भुली धावतें सैराट ३८५ पुढें येते दवी पंडित वाचक जरी झाला पुरता २५५ पुण्य परउपकार पाप ते परपीडा पडिलो भोवनी ८८६ पुण्यवंत व्हावे पंढरीचा महिमा ११३ पुत्राची वारता पंढरी चोहटा मांडियेला खेळ १९५ पुनीत केले विष्णुदासी पंढरीस कुल न मिळे ओखदा ११२४ पुरविली आळी पंढरीसी जाय ८६५ पुत्रांचे हेचि वाट पडिपत आम्ही तुजपाशी ५२७ पूजा पूज्यमान पतनासि जे नेती ३५३ पूजा समाधान पतित पतित ४७६ पूजा एकासनी आसनी आसन पतिव्रत जैसा भ्रतार प्रमाण ९४२ पूर आला आनंदाचा पदापदीं दिले अंग ८९१ पैल आला राम रावणासी परपुरुषाचे मुख भाग तरी २५ पैज आली आगो कान्हो काय रे परमेष्ठिपदा ५८२ पैल सावळे तेज पुजाळ कैस पराविया नारी माउलीसमान ६१ पोटाचे ते नट पाहो नये छंद पराविया नारी रखमाईसमान ५२४ पोटी जन्मती रोग परिमळ भूषण चोळू नये फूल ६४ प्रजो तो गाईक ओळीचा नाईक पवित्र सुदिन उत्तम दिवस ५०६ प्रथम नमन तुज एकदंता पवित्र सावळी ६८ प्रथमारंभी लंबोदर पार्वण जिभ्याण

५६० सार्थ तुकारामगाथा अभंग अभंगक्रमांक अभंग ८ प पंच भूताचा गोधळ .. १२१६ पुढिलाचे इच्छी फळ पडली भूली धावते सैराट . ३८५ पुढें आता वैचा जन्म पंडित वाचक जरी जाला पुरता . २५५ पुढे येते देवी पडिलो भोवनी ८८६ पुण्य परउपकार पाप ते परपीडा पंढरीचा महिमा ११३ पुण्यवंत व्हावे पंढरी चोहटा मांडियेला खेळ १३५ पुत्राची वारता पंढरीस दुःख न मिळे ओखदा ११२४ पुनीत केले विष्णुदासी पंढरीसी जाण ८६५ पुरविली आळी पढियते आम्ही तुजपाशी ५२७ पुत्रांवेसे हेचि वाटे पतनासि जे नेती ३५३ पूजा पूज्यमान पतित पतित ४७६ पूजा समाधाने पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण ९४२ पूजा एकासनी आसनी आसन पदोपदी दिले अंग ८९१ पूर आला आनंदाचा परपुरुषाचे सुख भोगे तरी २५ पैल आला राम रावणासी परमेष्ठिपदा ५८२ पैल आली आगि कान्हो काय रे परविया नारी माउलीसमान ६१ पैल सावळें तेज पुंजाळ कैसे परविया नारी रखुमाईसमान ५२४ पोटाचे ते नट पाहो नये छंद परिमळ म्हणून चोळू नये फूल ६४ पोटी जन्मती रोग पवित्र सुदिन उत्तम दिवस ५०६ प्रजी तों पाईक ओळीचा नाईक पवित्र सोवळी ६८ प्रथम नमन तुज एकदंता पळाले ते भ्याड १६४ प्रथमारंभी लंबोदर पाईक तो जाणे पाइकीचा भाव १०६४ प्रारब्ध क्रियमान पाईक तो प्रजा राखोनिया कुळ १०६६ प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा पाइकपणे खरा मुजारा १०६८ प्रेमसूत्र दोरी पाईकपणे जोतिला सिद्धांत १०६२ पाइकांनी पथ चालविल्या वाटा १०६५ फ पाइकीचे सुख पाइकासी ठावे १०६३ फजितखोरा मना किती तुज सांगो

५६२ सार्थ तुकारामगाथा अभंग अभंगक्रमांक अभंग मजसवे आता येऊ नका वाणी १९ माया तचि ब्रह्म ब्रह्म तेचि माया मजसव नको चेष्टा ५८४ माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक मठें झाकूनिया करिती पेरणी ८२२ मायामोहजाळीं होतो सापडला मंत्रयंत्र नहिं मानत साखी ११५३ मारगी बहुत मन करा रे प्रसन्न २९१ मिळोनि गौळणी देती यशादे मन गुतल लुल्या ७५५ मी तव अनाथ अपराधी मनवाचातीत तुझ हे स्वरूप ८१० मी ता अल्प मतिहीन मन बोळी मना ७०७ मी ता दीनाहूनि दीन मना सांडि तू वासना दुष्ट खोडी १११४ मी ता सर्वभाव मनी वसे त्याचे आवडे उत्तर ९९८ मी माझ करित होता जतन मनु राजा एक देहपुरी ४२९ मुक्त कासवा म्हणावे मनोमय पूजा ७३५ मुनि मुक्त जाल भेणे गर्भवासा मरणाही आधी राहिला मरोनी २४ मुसावले अंग भगी पोरा घे रे बार १५४ मुळींचा तुम्हा लागला चाळा महारासि सिवे ५५ मृगजळ दिसे साचपणा ऐसे माकडे मुठी धरिले फुटाणे १३२ मृगजळा काय करावा उतार मागायाची नाही इच्छा ९६२ मृत्युलोकी आम्हा आवडती परी मागायास गलो सिदारी २३४ मेरे रामको नाम जो लेवे वारावार मागता हाचि जन्म पावसी ६५१ मेळउनि मवळ गोपाळ माग नेणपण घडलं त क्षमा २८१ मॅन कर महा वळी मार्गे पुढ पाहे सांभाळनि दोनी २२७ मैद आला पंढरीस मार्गे शरणागत तारिले बहुत १०२३ मै भुली घरजानी बाट मार्गे सनी हात जें ज सांगितले ९०४ माकळी गुते रिती कुथे माझा तव तुटला उपाव ६४८ मोकळे मन रसाल वाणी माझा देव्हारा माचा ४१६ माहवाच्या सगें माझिया मीपणा जाला ५२ मोक्ष तुमचा देवा

अभंगसूची सार्थ तुकाराम गाथा ५६५ अभंग अभंगक्रमांक अभंग अभंगक्रमांक मदभार तिही केला पाठमोरा ५३९ सोदिला मगार ७३० ससारसिंधु हा दुस्तर ६६२ सोनियाचा कळम ११४६ ससारसोहळे भोगिता मळ १०३७ सोनियाचे ताट क्षीरीन भरिले २५८ ससाराचा माथा भार ९०२ सोने दावी बरी तावें तयापोटी ९४६ सहज मी आढळला गा ४२६ सोलीय जे मुख अतिमुखाहुनि ६८४ सांगता हे नये सुख ८४७ सोमोनि विपत्ती ७६९ सांगतो ते तुम्ही अदकावे कानी २१ गौरीगुर जाले दुर डोल घेतला ४६० सांगो काय नेणा देवा ९७९ स्तुति करी जैसा नाही अधिकार १०६० मान मज काय कळो नये देवा १०१५ स्तुति करू तरी नव्हेचि ६९९ साच माझा देव्हारा ४१४ स्त्रियाचा तो सग नको नारायणा ५२३ साठविला हरी ७१३ स्त्रीपुत्रादिकी राहिला आदर ८८५ साठविले बाण ८३० स्मशान ते भूमि प्रेतेरूप जन ७४ साडूनिया पढरीराव ७९९ स्वप्नीचिया गोष्टी ३३६ साडूनि वैकुंठ ४८९ स्वये सुखाचे जाले अनुभव ३०७ सात पाच गांळणी आनिया मिळोनि ३९१ साते खला वाळळ घाला ४५९ ह साधक जाले बळी १२१४ साधगे तरी हींच दोन्ही ५७५ हनुमंत महाबळी २८६ साघूनि वचनाग रानी गोळा तांठा २१८ हम उदाम तीम्हन सुनाहो ११७२